News-Details

जागतिक लोकसंख्या दिन साजरा

Place: यवतमाळ | Date: 2026-07-10


अर्थशास्त्र विभागाद्वारे जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त प्रा. डॉ. अजय तगलपल्लेवार, इंदिरा महाविद्यालय कळंब यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले